Scinovex
article Open Access

यजसचय दहवय व अकरवय यजनच उचच शकषणवर झललय परणमच अभयस

International Journal of Advanced Academic Studies · 2020 · Vol. 2(1) · pp. 110–113

Abstract

प्रस्तुत संशोधन निबंधात विद्यापीठ अनुदान आयोगाने आपल्या दहाव्या व अकराव्या योजनांच्या (2002-2012) माध्यमातून महाविद्यालयांना मुलभूत सुविधा, शौक्षणिक सुविधा व संशोधनात्मक सुविधा व सोयी उपलब्ध करून दिल्या. अशा आर्थिक साह्यांचा धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांचा शौक्षणिक, मुलभूत, भौतिक, व्यावसायिक, तांत्रिक, संशोधनात्मक व सामाजिक विकासावर काय परिणाम झाला आहे, याचा संशोधनाच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहे.

Citations
0
FWCI
0.00
field-weighted impact
References
0
Percentile
79%
vs. same field & year
Citation Network

How this paper connects to the literature. Drag to explore, click any node to open that paper.

यजसचय दहवय व अकरवय यजनच उचच शकषणवर झललय परणमच अभयस · Scinovex